शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

दिव्यांगांना सहानुभूती नको, सहकार्य हवे : सोनाली नवांगुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:00 IST

दिव्यांगांना स्वावलंबनासाठी समाजाच्या सहानुभूतीची आवश्यकता नसते, तर त्यांना सहकार्य अपेक्षित असते, असे प्रतिपादन लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले.

ठळक मुद्देदिव्यांगांना स्वावलंबनासाठी समाजाची सहानुभूती नको, सहकार्य हवे : नवांगुळशहाजी महाविद्यालयात सत्कार

कोल्हापूर : दिव्यांगांना स्वावलंबनासाठी समाजाच्या सहानुभूतीची आवश्यकता नसते, तर त्यांना सहकार्य अपेक्षित असते, असे प्रतिपादन लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले.शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते.कार्यक्रमात स्वप्निल संजय पाटील, शुक्ला साताप्पा बिडकर, ओंकार भिकाजी भोसले, उज्ज्वला रामदास सनके, अनिकेत भगवान माने, प्रथमेश सुनील कांबळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमात डॉ. डी. के. वळवी यांनी स्वागत केले. डॉ. रचना माने पाहुण्यांची ओळख करून दिली; तर डॉ. पल्लवी कोडक यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. सरोज पाटील, डॉ. सुनीता राठोड, प्रा. व्ही. व्ही. उरुणकर, डॉ. नीता काशीद-पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. प्रशांत मोटे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मानसिंग विजयराव बोंद्रे, मानद सचिव विजयराव श्रीपतराव बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 

 

टॅग्स :Divyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर