शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा जेलमधील तुरुंग अधिकाऱ्यासह पाच पोलिसांना महासंचालक पदक

By उद्धव गोडसे | Updated: April 29, 2023 15:53 IST

अत्यंत कमी मनुष्यबळ उपलब्ध असतानाही कारागृहातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात आल्याची भावना कारागृह अधीक्षकांनी व्यक्त केली

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) यांच्या वतीने कारागृहातील अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. यात कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी चंद्रशेखर मारोतराम देवकर यांच्यासह पाच पोलिसांचा समावेश आहे.सातत्याने उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल सुभेदार विजय पांडुरंग कुंभार, पोलिस शिपाई श्रीधर हरी कुंभार, इजाज अब्दुलरहीम शेख आणि रुपेंद्र बाळू कोळी यांना महासंचालक पदकाने गौरविण्यात आले आहे. प्रभारी कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांच्यासह अन्य अधिका-यांनी पदक विजेत्या पोलिसांचे अभिनंदन केले. सोमवारी (दि. १) होणाऱ्या समारंभात पदक प्रदान करण्यात येणार आहेत.गेल्या काही महिन्यांपासून कैद्यांधील संघर्ष, गांजा आणि मोबाइल सापडण्याच्या घटनांमुळे कळंबा कारागृह चर्चेत आहे. मात्र, अत्यंत कमी मनुष्यबळ उपलब्ध असतानाही कारागृहातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात आल्याची भावना कारागृह अधीक्षकांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर