शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्यांची आवश्यकता : डॉ. जत्राटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 10:44 IST

डॉ. आलोककुमार जत्राटकर म्हणाले, उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नावीन्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक ज्ञानात केला तर तो खऱ्या अर्थाने वर्तमानकाळातील यशाचा मंत्र आहे. कोल्हापूर आकाशवाणीच्या निवेदिका नीना मेस्त्री-नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.

ठळक मुद्दे विवेकानंद महोत्सवाचे उद्घाटन

कोल्हापूर : आयुष्याच्या विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्यांची आवश्यकता असते. विवेकानंद महोत्सव हा अशाच वेगवेगळ्या कौशल्यांचा शोध आणि वेध घेणारा आहे. तो चैतन्याचा शोध घेणारा एक मंच आहे व सर्जनशीलतेला वाव देणारे व्यासपीठसुद्धा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोककुमार जत्राटकर यांनी गुरुवारी केले.

विवेकानंद कॉलेज (स्वायत्त)च्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये आयोजित ‘विवेकानंद महोत्सव २०२० - शोध चैतन्याचा’ या राष्ट्रीय तीनदिवसीय महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते.

डॉ. आलोककुमार जत्राटकर म्हणाले, उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नावीन्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक ज्ञानात केला तर तो खऱ्या अर्थाने वर्तमानकाळातील यशाचा मंत्र आहे.कोल्हापूर आकाशवाणीच्या निवेदिका नीना मेस्त्री-नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी ‘विवेकानंद महोत्सव’ या नवीन संकल्पनेचे स्वागत करीत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सहप्रायोजक एकनाथ सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. महोत्सवाच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कविता तिवडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात देशभरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग होता. महोत्सवामध्ये वादविवाद स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा पार पडल्या.आज महोत्सवमहोत्सवात शॉर्टफिल्म मेकिंग स्पर्धा, विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्टुडंट्स स्टार्टअप स्पर्धा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. १ फेब्रुवारी रोजी फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय