शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबोली येथील भक्त निवास खुले करावे, देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:25 IST

त्र्यंबोली टेकडी येथील भक्त निवास भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे केली आहे. ​

ठळक मुद्देत्र्यंबोली येथील भक्त निवास खुले करावेदेवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाची मागणी

कोल्हापूर : त्र्यंबोली टेकडी येथील भक्त निवास भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे केली आहे.समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबोली देवीच्या मंदिरामागे आमदार सतेज पाटील यांच्या आमदार फंडातून भक्त निवास बांधण्यात आले आहे. मात्र बांधल्यापासून हे भक्त निवास बंद अवस्थेत आहे. येथे देवस्थान समितीने गोदाम केले आहे.

आता समितीचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र देवीला आलेल्या भाविकांना नैवेद्य उघड्यावर करावा लागतो. जेवणासाठीही परिसरातच बसावे लागते. याचा विचार करून येथे समितीचे कार्यालय न करता हे भक्त निवास भाविकांसाठी खुले करण्यात यावे. अन्यथा समितीविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी मंडळाचे महादेव पाटील, मोहन पाटील, महादेव जाधव, रवी कांबळे, लहू शिंदे, प्रकाश हिरेमठ, किशोर घाटगे, राजाराम सुतार, रियाज कागदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर