शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

नशिबाने मोडला संसार; महापुराने मोडलेला कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

प्रयाग चिखली : तीस वर्षांपूर्वी पती वारल्यानंतर अश्रू न ढाळता खंबीरपणे घराची जबाबदारी पेलली. त्यानंतर दोनच वर्षांपूर्वी आधार असणारा ...

प्रयाग चिखली : तीस वर्षांपूर्वी पती वारल्यानंतर अश्रू न ढाळता खंबीरपणे घराची जबाबदारी पेलली. त्यानंतर दोनच वर्षांपूर्वी आधार असणारा मुलगाही नियतीने हिरावला; पण याही परिस्थितीत न डगमगता वरणगे येथील सुशीला गायकवाड यांनी सून रूपाली हिच्या साथीने घराला घरपण दिले. मात्र, महापुरात तेच घर कोसळल्याने सुशीला गायकवाड यांना बेघर होण्याची वेळ आली. वरणगेतील हरिजन वसाहतीमध्ये सुशीला गायकवाड व त्यांची सून रूपाली आपल्या दोन लहान मुलांसोबत राहतात. सुशीला गायकवाड यांचे पती बळवंत गायकवाड यांचे ३० वर्षांपूर्वी निधन झाले; तर मुलगा बाबू येथे दोन वर्षापूर्वी निधन झाले. अशा परिस्थितीत सुशीला गायकवाड व त्यांची सून रूपाली या मोलमजुरी करून चरितार्थ चालवीत आहेत. अशातच महापुरामध्ये घर पडल्यामुळे या कुटुंबासमोर संकटांचा डोंगर उभा राहिला आहे.