शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

kmc-पतसंस्थेला देसाई यांचे नाव दिल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 11:33 IST

महानगरपालिका सेवक पतसंस्थेला कामगार नेते रमेश देसाई यांचे नाव देण्याचा मुद्दा संस्थेच्या वार्षिक सभेत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. या मुद्याला विरोध करण्याची तयारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली असून, रविवारी होणाऱ्या सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. देसाई यांच्यासारख्या भ्रष्ट आणि काळी कारकिर्द असलेल्या व्यक्तीचे नाव दिले, तर आंदोलन केले जाईल, तसेच न्यायालयातही धाव घेतली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपतसंस्थेला देसाई यांचे नाव दिल्यास आंदोलनमहापालिका कर्मचाऱ्यांचा इशारा : सभेत गोंधळ होण्याची शक्यता

कोल्हापूर : महानगरपालिका सेवक पतसंस्थेला कामगार नेते रमेश देसाई यांचे नाव देण्याचा मुद्दा संस्थेच्या वार्षिक सभेत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. या मुद्याला विरोध करण्याची तयारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली असून, रविवारी होणाऱ्या सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. देसाई यांच्यासारख्या भ्रष्ट आणि काळी कारकिर्द असलेल्या व्यक्तीचे नाव दिले, तर आंदोलन केले जाईल, तसेच न्यायालयातही धाव घेतली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.संस्थेचे सभासद सुरेश सूर्यवंशी, रवि आयरे, चंद्रकांत रामाणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत रमेश देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. देसाई यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याशी असलेले आमचे भांडण संपले होते. मरणोत्तर त्यांची बदनामी करण्याचाही आमचा हेतू नव्हता; मात्र त्यांची पिलावळ अजूनही अशा भ्रष्ट माणसाचा उदोउदो करून त्यांचे नाव पतसंस्थेला देण्याचा घाट घालत आहे, म्हणूनच देसाई यांची भ्रष्ट कारकिर्द पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांसमोर आणावी लागत असल्याचे रामाणे यांनी सांगितले.देसाई संघटनेचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे केली आहेत, असे सांगून रामाणे म्हणाले की, कर्मचाºयांवरील विमा पॉलिसीचे काम त्यांच्या मुलाला देण्यात आले. प्रत्येकवर्षी दिवाळीचे साहित्य वाटपाचा ठेकाही त्यालाच देण्यात येतो. संघटनेच्या तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली. त्यांची दहशत असल्यामुळे कर्मचारी विरोधात बोलत नसत; परंतु आता मात्र त्यांच्यातील असंतोष उफाळून येत आहे.पाचवा वेतन आयोग फक्त २७ जणांनामहापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग लागू करून घेण्याऐवजी रमेश देसाई यांनी तो मोजक्या २७ जणांनाच लागू करून घेतला. त्याच्या फरकाचे ११ लाख ८० हजार रुपये या २७ जणांना मिळणार होते; परंतु देसाई यांनी सक्तीने सर्वांची संमती घेऊन फरकाची रक्कम स्वत:च घेतली, असा गंभीर आरोप सुरेश सूर्यवंशी यांनी केला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर