शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघातर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:43 IST

कोल्हापूर : शासकीय अध्यादेशाप्रमाणे सुधाकर जोशीनगर आणि स्वाधारनगर झोपडपट्टीच्या जागेत तातडीने घरकुल योजना राबवावी, आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघातर्फे निदर्शनेघरकुलांसह कुष्ठपीडितांची पेन्शन देण्याची मागणी

कोल्हापूर : शासकीय अध्यादेशाप्रमाणे सुधाकर जोशीनगर आणि स्वाधारनगर झोपडपट्टीच्या जागेत तातडीने घरकुल योजना राबवावी, आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या वतीने बुधवारी महानगरपालिकेसमोर निदर्शने केली. मागण्या मान्य न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.शहरातील सुधाकर जोशीनगर व स्वाधारनगर झोपडपट्टीच्या जागेत नियमाप्रमाणे तातडीने शासकीय घरकुल योजना राबवावी, कुष्ठपीडित दिव्यांग बांधवांची थकलेली सात महिन्यांची पेन्शन शासनाने त्वरित द्यावी, ताराराणी चौकातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात बांधकाम कामगार नोंदणी त्वरित करून घ्यावी; तेथील अनागोंदी कारभार थांबवावा, तसेच उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडून मागासवर्गीय बांधकाम कामगार नोंदविताना होत असलेल्या पक्षपातीपणाबाबत त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.

महापालिकेत गेली ४० वर्षे रोजंदारी काम करणाऱ्या कामगारांना कायम सेवेत घ्यावे, आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या वतीने बुधवारी महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात दिव्यांग व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या.मागण्यांचे निवेदन अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आले. या आंदोलनात संभाजी कागलकर, बाळकृष्ण कांबळे, शिवाजी साळोखे, संजय सकट, संजय गुदगे, मल्लिकार्जुन पाटील, प्रभाकर कांबळे, गणेश कुचेकर, अविनाश बनगेल, सुरेश संदीमणी, रुद्राप्पा भूमाकनवर, कामू केसरे, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर