शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 16:11 IST

शिवाजी मार्केट येथील भाजी मंडईतील गैरसोर्इंकडे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी येथील विक्रेत्यांनी महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर विक्रेत्यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांची निदर्शनेउपमहापौरांना निवेदन

कोल्हापूर : शिवाजी मार्केट येथील भाजी मंडईतील गैरसोर्इंकडे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी येथील विक्रेत्यांनी महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर विक्रेत्यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.शिवाजी मार्केट येथील पहिल्या माळ्यावर भाजी मंडई बसविण्यात आली आहे; परंतु या ठिकाणी अनेक गैरसोई आहेत. अस्वच्छता आहे. पाण्याची सोय नाही. वरील मजल्यावर हे भाजी मंडई असल्याने आजबाजूच्या परिसरातील नागरिक या मंडईत जात नाहीत. त्यांनी पाठ फिरविल्यामुळे येथील विक्रेत्यांनी भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड, माळकर तिकटी, राजाराम रोड, महापालिकेची पश्चिम बाजू, ऋणमुक्तेश्वर मार्केट अशा ठिकाणी स्थलांतर केले आहे. आज या मंडईची अवस्था फार वाईट झाली आहे.या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी विक्रेत्यांनी महापालिकेसमोर निदर्शने केली. त्यानंतर त्यांनी महापौर कार्यालयात जाऊन उपमहापौर भूपाल शेटे यांना निवेदन दिले. शिवाजी चौकाच्या बाजूने १0 फूट रुंद जीना उभारून नागरिकांची सोय करावी, अशी मागणीही निवेदनात भाजी विक्रेते व कांदा-बटाटा विक्रेत्यांनी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सलीम बागवान, समीर बागवान, फिरोज शेख, तस्लीम बागवान, बबलू कल्याणकर, इरफान शेख, दीपक बुटिया, राजू अपराध, विशाल बसाप्पा, आदी ५० हून अधिक विक्रेत्यांनी निदर्शनात भाग घेतला.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर