शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन हटवा, नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौकात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 19:36 IST

CoronaVirus Sangli- महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी नगरसेवक अभिजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली चौकात सांगली स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याखाली महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले. हुकूमशाही लॉकडाऊन हटवा, लघुउद्योग लॉबी वाचवा, न्याय हवा, आमचे जगणे सोपे करा, मग लॉकडाऊन करा. अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

ठळक मुद्देलॉकडाऊन हटवा, नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौकात आंदोलनमहात्मा गांधी पुतळ्याखाली महाआघाडी सरकारचा निषेध

संजय नगर / सांगली : महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी नगरसेवक अभिजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली चौकात सांगली स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याखाली महाआघाडी सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. हुकूमशाही लॉकडाऊन हटवा, लघुउद्योग लॉबी वाचवा, न्याय हवा, आमचे जगणे सोपे करा, मग लॉकडाऊन करा. अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.सांगली जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय कृती समिती सदस्यांच्यासोबत कोरोना, लॉकडाऊन, नागरिकांचे प्रश्न, रोजगार, आरोग्य सुविधा, हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, रेशनिंग, नागरिकांच्या दैनंदिन गरजा, लाईट बिल आणि अन्य कर याबाबत सविस्तर मिटिंग घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.लॉकडाऊन करावे लागल्यास नागरिकांच्या दैनंदिन गरजा, रेशनिंग, लाईट बिल, सर्व शासकीय कर, कर्जाचे हप्ते आणि त्यावरील व्याज, संपूर्ण औषधोपचार खर्च, संपूर्ण शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करण्यात यावी, जितक्या दिवसासाठी लॉकडाऊन असेल तितक्या दिवसांसाठी त्याच्या कुटुंबाच्या संख्येनुसार आवश्यक वेतन, त्या त्या कुटुंबाच्या आधार संलग्न खात्यावरती जमा करण्यात यावे, जिल्ह्यातील त्या त्या भागात असणारे जनरल दवाखाने चालू ठेवण्याबाबत आदेश देण्यात यावेत, या काळात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येऊन त्याच वेतनाचा वापर कोरोना काळातील उपाय योजना साठी करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.लॉक डाऊन रद्द करावे या मागण्यासाठी नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अक्रम शेख, साहिल खाटीक, आयुब पटेल, लाल मिस्त्री, जोद शेख आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली