शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दर्शनरांगांतही ‘सीसीटीव्ही’-- अंबाबाई मंदिरबाबत ‘देवस्थान’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:47 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनरांगांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय

ठळक मुद्देवातानुकूलित यंत्रणा, बॅरिकेटिंग करणारदगडाची सुटलेली अडक किंवा धोकादायक परिसराबाबतही तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनरांगांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे. रांगेतील भाविकांना त्रास होऊ नये यासाठी वातानुकूलित यंत्रणा, पाण्याची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय सुवर्णपालखीच्या सुरक्षेसाठी दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत.

अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला आता सहा दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने युद्धपातळीवर तयारी सुरू असून, गुरुवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुदेश देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दराडे उपस्थित होते. याप्रसंगी महाद्वारामधील चिंचा-आवळेवाल्यांसह सर्व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण दोन दिवसांच्या आत काढून घेण्याच्या सूचना दिल्या.

अंबाबाईच्या मुख्य दर्शनाची रांग सरलष्कर भवन येथून पुढे जाते. या दर्शनरांगेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे भर उन्हातही भाविकांना गारवा अनुभवता येणार आहे.याशिवाय मंदिराच्या चारीही दरवाजांतून भाविकांची होणारी ये-जा, एखाद्या दगडाची सुटलेली अडक किंवा धोकादायक परिसराबाबतही तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना दिली.दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनातगरुड मंडपातून मुखदर्शनाची रांग जाते, येथेच भाविकांचे अभिषेक असतात; शिवाय सुवर्णपालखीदेखील आहे. त्यामुळे येथे सुवर्णपालखीच्या सुरक्षेसाठी दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात असतील. शिवाय बॅरिकेटिंग लावण्यात येणार आहेत. परिसरातील फरशी तापू नये यासाठी त्यावर एखादे रसायन टाकता येईल का, याचाही विचार केला जात आहे.