शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

मातीच्या ढिगाऱ्याखाली कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: January 16, 2015 23:45 IST

इचलकरंजीतील घटना : पाईपलाईनसाठी खोदाई

इचलकरंजी : नगरपालिकेतर्फे भुयारी गटार योजनेंतर्गत सुरू असलेल्या खुदाई कामामध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. भारतसिंग शेख (वय ३५, रा. सहकारनगर, मूळ गाव नांदेड) असे त्याचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नगरपालिकेने भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. तीन तेथे चर मारून पाईपलाईन टाकण्याचे काम मयत भारतसिंग व त्याचे भाऊ दीपकसिंग, किरणसिंग, प्रकाश व आकाश करीत होते. आज, शुक्रवारी सायंकाळी सुटी करून किरण, प्रकाश व आकाश निघून गेले. त्यानंतर भारतसिंग व दीपकसिंग जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोकलॅँड मशिन चालकाने पाईप बसवून जावा, असे सांगितले. त्यामुळे दोघेजण पाईप बसविण्यासाठी चरीत उतरले. चरीतून बाहेर काढून दोन्ही बाजूला टाकलेली माती ढासळू लागली. त्यामुळे दीपकसिंग हालचाल करत वर आला. तोपर्यंत चरीच्या बाजूच्या मातीसह भारतसिंग याच्या अंगावर ढिगारा कोसळला. दीपकसिंग याने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतसिंग गाडला गेला आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला.