कोल्हापूर: कसबा बावडा येथील उषा रमेश लाड (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (२३०५२०२१-कोल-उषा लाड निधन)
राजेंद्र पिचके
कोल्हापूर: शेणगाव (कुंभारवाडा) ता. भूदरगड येथील राजेंद्र आत्माराम पिचके (सणगर) वय ५३ यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज सोमवारी आहे (२३०५२०२१-कोल-राजेंद्र पिचके निधन)
रामकृष्ण मांडरे
कोल्हापूर: क्षीरसागर गल्ली, शनिवार पेठ येथील रामकृष्ण महादेव मांडरे (वय ८३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे. (२३०५२०२१-कोल-रामकृष्ण मांडरे निधन)
विजय सुतार
कोल्हापूर: रंकाळा वेस, एस.टी स्टॅन्डजवळील विजय विष्णुपंत सुतार (वय ६५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातू , भावजय, पुतण्या असा परिवार आहे. (२३०५२०२१-कोल-विजय सुतार निधन)
हरी कोथळीकर
कोल्हापूर: नेजदार कॉलनी, गोळीबार मैदान कसबा बावडा येथील हरी यशवंत कोथळीकर (वय ८२) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (२३०५२०२१-कोल-हरि कोथळीकर निधन)