शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

निधन वार्ता फाईल ०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : काशीद कॉलनी, राजोपाध्येनगर येथील ज्योती सुभाष बोधे (वय ५०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, ...

कोल्हापूर : काशीद कॉलनी, राजोपाध्येनगर येथील ज्योती सुभाष बोधे (वय ५०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा, दीर, जाऊ असा परिवार आहे.

(०२०६२०२१-कोल-ज्योती बोधे निधन)

आनंदा रेगडे

मडूर : मडूर (ता. भुदरगड) येथील आनंदा ज्योती रेगडे (वय ९३) यांचे निधन झाले . त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. केदारलिंग सेवा संस्थेचे चेअरमन दशरथ आनंदा रेगडे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे. (०२०६२०२१-कोल-आनंदा रेगडे निधन)

रंगराव पाटील

कोल्हापूर : राजेपाध्येनगर येथील रंगराव भाऊसो पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. जिल्हा परिषद कृषी विभागातून सेवानिवृत्त झाल्यावर ते शिवाजी चौक महागणपतीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. त्याच्या पश्चात सून, नातू, नातसून असा परिवार आहे. (०२०६२०२१-कोल-रंगराव पाटील निधन)

लहू भोईटे

कोल्हापूर : शिवाजी पेठ सरनाईक कॉलनी येथील लहू तुकाराम भोईटे (वय १०४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (०२०६२०२१-कोल-लहू भोईटे निधन)

हिंदुराव पाटील

कोल्हापूर : बेलवले बुद्रुक (ता. कागल) येथील हिंदुराव सखाराम पाटील (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, तीन भाऊ, बहीण, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. पत्रकार आनंद पाटील यांचे ते कनिष्ठ बंधू होत. (०२०६२०२१-कोल-हिंदुराव पाटील निधन)

साहील जमादार

कोल्हापूर: कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा परिसर येथील साहील आप्पासाहेब जमादार (वय २२) याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. (०२०६२०२१-कोल-साहील जमादार निधन)

अरुंधती पाटील

कोल्हापूर : सागर हौंसिग सोसायटी, उजळाईवाडी येथील अरुंधती माणिकराव पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (०२०६२०२१-कोल-अरुंधती पाटील निधन)