कोल्हापूर : विक्रमनगरातील किशोर गुंडोपंत जाधव (वय ५२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (२२०९२०२१-कोल-किशोर जाधव निधन)
दिलीप पोळ
कोल्हापूर : जवाहरनगर हौसिंग सोसायटीतील दिलीप पिराजी पोळ (वय ६४) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे. (२२०९२०२१-कोल-दिलीप पोळ निधन)
विजय शिंदे
कोल्हापूर : येथील रविवार पेठेतील विजय दत्तात्रय शिंदे (वय ६५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. (२२०९२०२१-कोल-विजय शिंदे निधन)
वसंतराव पवार
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील निवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव लक्ष्मणराव पवार (वय ९०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (२२०९२०२१-कोल-वसंतराव पवार निधन)