शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दशभूजा गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:39 IST

शाहूपुरी सातवी गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश मंदिरात पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शनिवारी पहाटेपासून दशभूजा गणेशदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत दर्शनाचा योग होता.

ठळक मुद्देदशभूजा गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दीपुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त : अनोखा योग

कोल्हापूर : शाहूपुरी सातवी गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश मंदिरात पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शनिवारी पहाटेपासून दशभूजा गणेशदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत दर्शनाचा योग होता.पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त मंदिरात पहाटे योगेश कुलकर्णी यांनी विधिवत अभिषेक घालून पूजा केल्या. त्यानंतर घंटानाद करून पाच वाजल्यापासून मंदिरदर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यानंतर दिवसभर दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होता. मंदिराच्या वतीने बाहेर प्रसाद वाटप करण्यात येत होता. भाविकांनी त्याचा लाभ घेतला. रात्री १२पर्यंत योग असल्याने दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.पुष्टिपती जयंतीनिमित्त दशभूजा गणेश म्हणजे १० हात भूजा असलेल्या गणपतीचे दर्शन घेणे व पुष्टिपती स्रोत वाचन करणे फार महत्त्वाचे असते. तसेच राजयोग, लक्ष्मीयोग व पौर्णिमयोग या तिन्हीच्या एकाच योगावर येणारा वर्षातील दुर्मीळ योग म्हणजे पुष्टिपती विनायक जयंती होय. त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्वाचे आहे.

नेपाळ, नाशिक, बेळगाव, पुणे यानंतर कोल्हापुरातील एकमेव असलेली दशभूजा गणेशमूर्ती सातवी गल्ली येथे आहे.याप्रसंगी मंदिराचे स्वप्निल नाईकनवरे, अजय पाटील, उदय कुंभार, राजू पठाण, सुनील पाटील, उदय डवरी, निखिल कुंभार, सतीश वडणगेकर, किसन घोडके, युवराज चौगुले, शुभम कुंभार, बाळू नागवेकर, ओंकार पाटील, भाऊराजे निपाणीकर यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर