शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपटू अविनाश सोळांकूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 18:12 IST

कोल्हापुरातील पॉप्युलर स्पोर्टस क्रिकेट क्लबचे संस्थापक व क्रिकेटपटू अविनाश सोळांकूरकर (वय ७०) यांचे निधन झाले. टेनिस बॉल क्रिकेटमधील नामांकित क्रिकेटपटू म्हणून त्यांनी एक काळ गाजविला होता. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.

ठळक मुद्देक्रिकेटपटू अविनाश सोळांकूरकर यांचे निधनक्रिकेट जाणकारांकडून सच्चा क्रिकेटप्रेमी हरविल्याची भावना

कोल्हापूर : कोल्हापुरातील पॉप्युलर स्पोर्टस क्रिकेट क्लबचे संस्थापक व क्रिकेटपटू अविनाश सोळांकूरकर (वय ७०) यांचे निधन झाले. टेनिस बॉल क्रिकेटमधील नामांकित क्रिकेटपटू म्हणून त्यांनी एक काळ गाजविला होता. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.स्व. सागर नार्वेकर, संजय बावडेकर यांच्या संकल्पनेतून आपल्या भागातील क्रिकेटपटूंचा टेनिस क्रिकेटचा एक संघ असावा, म्हणून अविनाश यांनी १९७५ साली पॉप्युलर स्पोर्टस क्रिकेट क्लबची स्थापना केली. डावखुरा गोलंदाज, उजवा फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक म्हणून १९७५ ते १९९२ या दरम्यान अविनाश यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, कोकण, हुबळी, बेळगाव, गोवा, आदी ठिकाणची मैदाने गाजविली.

कोल्हापुरात जरी लेदरबॉलच्या क्रिकेटचा इतिहास असला तरी या क्रिकेटपटूने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या टेनिसबॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजविल्या आणि अनेक स्पर्धांचे संयोजनही त्यांनी केले होते. कोल्हापूरच्या क्रिकेट वर्तुळात एक सच्चा क्रिकेटप्रेमी हरविल्याची भावना अनेक क्रिकेट जाणकारांकडून व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर