शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

परीख पुलाच्या पर्यायांचे आराखडे तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:00 IST

साईक्स एक्स्टेन्शन येथील बाबुभाई परीख पुलाला सुचवण्यात आलेल्या पर्यायांचा अभ्यास करून तातडीने आराखडे व खर्चाचे अंदाजपत्रके तयार करावीत, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

ठळक मुद्देपरीख पुलाच्या पर्यायांचे आराखडे तयार कराआयुक्त कलशेट्टी यांची अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : साईक्स एक्स्टेन्शन येथील बाबुभाई परीख पुलाला सुचवण्यात आलेल्या पर्यायांचा अभ्यास करून तातडीने आराखडे व खर्चाचे अंदाजपत्रके तयार करावीत, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली.परीख पुलासंदर्भात स्थापन झालेल्या कृती समिती सदस्यांनी गुरुवारी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली. परीख पुलाखालून होणारी वाहतूक अपुरा रस्ता आणि सांडपाण्याचा निचरा होण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.परीख पुलाखालून होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे तसेच तेथे सांडपाणी तुंबत असल्यामुळे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी काय केले पाहिजे याचा अभ्यास केला असून, त्यातून काही पर्याय आमच्यासमोर आले असल्याचे कृती समितीचे अजय कोराणे यांनी आयुक्तांना सांगितले.यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, संजय मोहिते यांच्यासह महेश दिघे, हंबीरराव मुळीक, महादेव पाटील, फिरोज शेख, सुशील हंजे, हिदायत मुल्ला, एस. के. माळी, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, राहुल पाटील, प्रवीणचंद्र वायचळ, बळीराम महाजन उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर