शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्टीलच्या आभूषणांवर तीन महिन्यांपासून कलाकुसर; किरीट, त्रिशूळला गणेश भक्तांची पसंती 

By संदीप आडनाईक | Updated: September 13, 2023 14:04 IST

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीसाठी या आभूषणांना मोठी मागणी

कोल्हापूर : लाडक्या बाप्पांचे स्वागत करण्यासाठी बनविलेल्या विविध प्रकारच्या आभूषणांना गणेश मंडळ आणि गणेश भक्तांची मोठी पसंती आहे.गणेशमूर्तीना आणखी उठावदार करण्यात हातभार लागतो तो माजगावकर कुटुंबीयांचा. यासाठी भाविकांची पावले पापाच्या तिकटीला वळतात. किरीट, त्रिशूळ, परशू, सुदर्शन चक्र, तलवार, भाला, इंद्रधनुष्य, कमळ अशाप्रकारची आभूषणे माजगावकर कुटुंब बनवितात. प्रामुख्याने स्टीलमध्ये बनविलेले हे आभूषण जास्त विकले जाते. त्याखालोखाल तांबे आणि पितळेपासून बनविलेल्या आभूषणांना गणेश मंडळ आणि गणेश भक्तांची मोठी पसंती आहे. विशेषतः दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीसाठी या आभूषणांना मोठी मागणी आहे.त्रिशूळ आणि परशू ३० रुपये जोडीपासून ३५० रुपयांपर्यंत , कमळ फूलं २५० रुपये पासून ६००० रुपयांपर्यंत जोडी उपलब्ध आहे. कमळ आसन ६०० रुपयांपासून ६००० रुपये जोडीपर्यंत उपलब्ध आहेत. हातातले कमळ २५० रुपये जोडी आहे. हे हस्तकौशल्य आणि कलाकुसरीचे काम असल्यामुळे यासाठी तीन महिने आधीपासून तयारी सुरू होते. किरीट, त्रिशूळ याशिवाय मोदक, जास्वंद फुले कमळ फुले, उपरणे, प्रभावळही बाजारात उपलब्ध आहेत. गुजरी, महाद्वार रोड, स्टेशन रोड, शाहूपुरी, राजारामपुरीतील पदपथावरही या वस्तू विक्रीसाठी आहेत.अशी बनतात आभूषणे २०१८ पासून थर्माकोलवर बंदी घातल्यामुळे माजगावकर कुटुंबीय स्टीलपासूनचे आभूषणे तयार करतात. यासाठी स्टीलच्या पाईप्स, २६ गेजचे गॅलव्हनाईज पत्रे यांचा वापर करून ही आभूषणे बनवितात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेशोत्सव