शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना नोटीस न देताच जमीन मोजणी-- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:14 IST

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकºयांना नोटिसा न देता येलूर (ता. शाहूवाडी) येथे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाºयांनी मोजणी सुरू केली आहे

ठळक मुद्दे सात दिवस अगोदर नोटीस लागू करावी असा शासनाचा कायदा सांगतो. शेतीवर उपजीविका करणाºया शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होणार आहेजिल्हाधिकारी कार्यालयाने एक महिन्यापूर्वी जनसुनावणी घेतली होती

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकºयांना नोटिसा न देता येलूर (ता. शाहूवाडी) येथे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाºयांनी मोजणी सुरू केली आहे. महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी शेतकºयांना वेळेत नोटीस द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.तालुतालुक्यातून कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे.क्यातून कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे.

शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे, पेरीड, येलूर, जाधववाडी, निळे, वारूळ, आंबा, चनवाड, शाहूवाडी, करंजोशी या गावांतून हा महामार्ग जात आहे. या गावांतील शेतकºयांची जमीन रस्त्यात जाऊन बाधित होणार आहे. मात्र, शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित शेतकरी यांना भूसंपादनाच्या रीतसर सात दिवस अगोदर नोटीस लागू करावी असा शासनाचा कायदा सांगतो.

शाहूवाडी तालुक्यातील तलाठी यांच्याकडे नोटीस देण्याची जबाबदारी होती. मात्र, तलाठी यांनी आपले खासगी नेमलेले पंटर यांच्याकडे नोटीस देण्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी शेतकºयांना नोटीस दिलेली नाही. जुन्या नकाशावर काम चालू आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने एक महिन्यापूर्वी जनसुनावणी घेतली होती. त्या सुनावणीच्या नोटिसादेखील सर्व शेतकºयांना दिल्या नाहीत. शेतीवर उपजीविका करणाºया शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने रीतसर जमिनीचे भूसंपादन करावे व आमच्या जमिनीचा मोबदला मिळावा. रस्त्याला आमचा विरोध नाही; मात्र महसूल विभागाने आपला भोंगळ कारभार सुधारावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. 

शासनाच्या महसूल विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी भूसंपादन करण्यासाठी जागेवर हजर राहणे बंधनकारक असताना खासगी कर्मचारी मोजणी कशी करतात? शेतकºयांना वेळेवर नोटीस देणे बंधनकारक आहे.- जयवंतराव काटकर,माजी जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागcollectorतहसीलदार