शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जिल्ह्यात एकूण ७१० पॉझीटिव्ह, ६११ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:13 IST

जिल्ह्यात आजअखेर ७१० रूग्णांपैकी ६११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत ९३ प्राप्त अवालापैकी ९१ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण ९१ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ७१० पॉझीटिव्ह, ६११ जणांना डिस्चार्ज२ पॉझीटिव्हमध्ये भुदरगड व चंदगड तालुक्यातील

कोल्हापूर : जिल्ह्यात आजअखेर ७१० रूग्णांपैकी ६११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत ९३ प्राप्त अवालापैकी ९१ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण ९१ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आज सकाळी १० वाजेपर्यत प्राप्त २ पॉझीटिव्ह अहवालामध्ये भुदरगड तालुक्यातील-१ व चंदगड तालुक्यातील-१ असा समावेश आहे.आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे

आजरा- ७४, भुदरगड- ७१, चंदगड- ७५, गडहिंग्लज- ८१, गगनबावडा- ६, हातकणंगले- ९, कागल- ५७, करवीर- १९, पन्हाळा- २७, राधानगरी- ६४, शाहुवाडी- १७६, शिरोळ- ७, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२५ असे एकूण ७०२ आणि पुणे -१, सोलापूर-३, मुंबई-१, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ असे इतर जिल्हा व राज्यातील ८ असे मिळून एकूण ७१० रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील एकूण ७१० रूग्णांपैकी ६११ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ८ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ९१ इतकी आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर