शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

CoronaVirus : जिल्ह्यात १४ नवे रुग्ण पॉझीटिव्ह, एकूण ३९७ ने वाढला, शाहूवाडीत सर्वाधिक १२८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 18:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाचे १४ नविन रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा ३९७ ने वाढला आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात १४ नवे रुग्ण पॉझीटिव्हएकूण ३९७ ने वाढला, शाहूवाडीत सर्वाधिक १२८

कोल्हापूर : जिल्ह्यात आज कोरोनाचे १४ नविन रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा ३९७ ने वाढला आहे. आज सकाळी  ५८५ अहवालापैकी ५ अहवाल पॉझीटिव्ह आले तर ५२५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गच्या ५५ अहवालाचा समावेश आहे. आज सकाळ पर्यंत जिल्ह्यात एकूण ३९७ पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत १२८ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. 

आज सकाळपर्यत प्राप्त पॉझीटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज येथील २, शाहूवाडी येथील ९, भुदरगड येथील १, सोलापूर येथील २ रुग्णांचा समावेश आहे.  आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- ३२, भुदरगड- ५०, चंदगड- २५, गडहिंग्लज-१५, गगनबावडा- ६, हातकणंगले- ४, कागल- ११, करवीर- ११, पन्हाळा- २०, राधानगरी- ४८, शाहूवाडी- १२८, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- १०, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२० असे एकूण ३७७ आणि पुणे -१,  सोलापूर-२, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण ३९१ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर