शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : चिमणेत तिघांचे अहवाल निगेटिव्ह, औक्षण करून जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 13:27 IST

चिमणे ता. आजरा येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सासरा, सून आणि नातू यांच्यावर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. या सर्वांना सोमवारी सांयकाळी चिमणे येथे सोडण्यात आले. गावात आल्यानंतर फुलांचा वर्षाव व आरत्या ओवाळून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देचिमणेत तिघांचे अहवाल निगेटिव्हकुटुंबियांवर ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव, जोरदार स्वागत

उत्तुर /कोल्हापूर : चिमणे ता. आजरा येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सासरा, सून आणि नातू यांच्यावर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. या सर्वांना सोमवारी सांयकाळी चिमणे येथे सोडण्यात आले. गावात आल्यानंतर फुलांचा वर्षाव व आरत्या ओवाळून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.चिमणे.ता. आजरा येथील २२ वर्षीय आई, अकरा महिन्याचे बाळ आणि ५५ वर्षांचा सासरा हे मुंबईहून आल्यानंतर होम कॉरनटाईन झाले होते. त्यांचा स्त्राव घेतल्यानंतर त्यांना २५ मे रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सासऱ्यावर आजरा येथील कोविड केंद्रात तर सून आणि नातू यांच्यावर कोल्हापूरच्या छ. प्रमिलाराजे रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.

यशस्वी उपचारानंतर त्यांचे कोरोना अहवाल पुन्हा निगेटिव्ह आले. या सर्वांना सोमवारी रात्री आठ वाजता चिमणे येथे सोडण्यात आले .रात्री गावात आल्यानंतर या कुटुंबियांवर ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करण्यात आला. आरत्या ओवाळून औक्षण करत त्यांचे गावात स्वागत करण्यात आले. दरम्यान, चिमणे गावातील एका पॉझिटिव्ह रूग्णाचा अहवाल येणे बाकी आहे. तो आजरा येथील कोविड केंद्रात उपचार घेत आहे.

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर