शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :दिव्यांगांची अशीही सेवा, विजय शिंदेची सामाजिक बांधीलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:17 IST

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वसामान्यांसह दिव्यांगांनाही केस कापणे, दाढी करणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब अ‍ोळखून एका खासगी बँकेत सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या विजय शिंदे याने २३ दिव्यांगांचे घरी जाऊन मोफत केस, दाढी कर्तन केले आहेत.

ठळक मुद्देदिव्यांगांची अशीही सेवाविजय शिंदेची सामाजिक बांधीलकी

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वसामान्यांसह दिव्यांगांनाही केस कापणे, दाढी करणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब अ‍ोळखून एका खासगी बँकेत सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या विजय शिंदे याने २३ दिव्यांगांचे घरी जाऊन मोफत केस, दाढी कर्तन केले आहेत.लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य लोकांना केशकर्तनासारख्या समस्येला सर्वाधिक सामोरे जावे लागले. केशकर्तन करणाऱ्यांकडून कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केशकर्तनालये सुरू करण्यास सरकारने अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सर्व सामान्यांपेक्षा अंध, दिव्यांगांचे मोठे हाल होत आहेत.

ही बाब जाणून एका खासगी बँकेत सायंकाळी सहा ते सकाळी सहा अशी बारा तासांची सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या विजयने गरज ओळखून स्वत: मास्क, ग्लोज वापरून आणि सामाजिक अंतर राखत अशा २३ दिव्यांगांचे केस, दाढी कर्तन केले आहेत.

त्याला ही सेवा कायमस्वरूपी ठेवायची आहे. त्याने यापूर्वीही अशा दिव्यांगांना मोफतच दिली आहे. आपली एक सामाजिक जबाबदारी ओळखून काम करणाऱ्या विजयचे काम सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आहे.

मी गेल्या दीड वर्षांपासून दिव्यांगबांधवांचे घरी जावून मोफत केस, दाढी, कटिंग करतो. या कामातून मला एक आत्मिक व त्यांची सेवाही केल्याचे समाधान मिळते.-विजय शिंदे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर