शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : राजारामपुरीतील शाहूनगर परिसर झाला सील, प्रांताधिकाऱ्यांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:25 IST

राजारामपुरीतील शाहूनगरात एका घरात कोरोनाबाधित महिला सापडल्याचे आढळताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील घरांचे तसेच दुकानांचे दरवाजे उघडलेच नाहीत. किमान चौदा दिवस हा परिसर सील राहणार आहे.

ठळक मुद्देराजारामपुरीतील शाहूनगर परिसर झाला सीलप्रांताधिकाऱ्यांची पाहणी

कोल्हापूर : राजारामपुरीतील शाहूनगरात एका घरात कोरोनाबाधित महिला सापडल्याचे आढळताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील घरांचे तसेच दुकानांचे दरवाजे उघडलेच नाहीत. किमान चौदा दिवस हा परिसर सील राहणार आहे.रविवारी मध्यरात्री दीड वाजता या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. पोलीस तसेच महापालिका प्रशासनाला योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सकाळी सात वाजता महापालिका आरोग्य विभागाची पथके शाहूनगरात दाखल झाली. त्यांनी स्वच्छता तसेच औषध फवारणीचे काम तत्काळ सुरू केले. विभागीय कार्यालयाने तीनशे मीटरचा परिसर बॅरिकेटस्‌ लावून बंद केला. करवीर प्रांत अधिकारी कार्यालयाने हा परिसर प्रतिबंधात्मक म्हणून घोषित केला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.प्रांताधिकाऱ्यांची भेट, शाहूनगर सीलशाहूनगरच्या आसपास मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे तीनशे मीटर परिसर सील न करता केवळ शाहूनगर सील करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोमवारी दुपारी करवीरचे प्रांत वैभव नावडकर यांच्यासह राजारामपुरीचे निरीक्षक नवनाथ घुगरे, उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी परिसराची पाहणी करून सर्व संबंधितांना सूनचा दिल्या.थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणीशाहूनगरात महापालिका यंत्रणा सज्ज झाली असून, तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मनपा कर्मचाऱ्यांनी घर सर्वेक्षणासह सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे. शाहूनगरात १३०० कुटुंबे राहत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर