शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके, महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:06 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, हँडग्लोव्हज, सोशल डिस्टंन्स यांसंबंधीचे नियम मोडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाच पथकांची स्थापना केली आहे.

ठळक मुद्दे नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके, महापालिकेचा निर्णय दंडाची रक्कमही वाढवली

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, हँडग्लोव्हज, सोशल डिस्टंन्स यांसंबंधीचे नियम मोडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाच पथकांची स्थापना केली आहे.शहरातील फळ व भाजी विक्रेते, व्यावसायिक आस्थापना यांनी मास्क व हँडग्लोव्हजचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम मास्क अथवा रुमाल वापरणे, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, घाण न करणे असे नियमदेखील केले आहेत.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नागरिक, भाजीविक्रेते, दुकानदार, फळविक्रेते यांच्यावर येथून पुढे दंडात्मक कारवाई आणखी तीव्र करण्यात आली असून, येथून पुढे सोशल डिस्टन्स न पाळल्याबद्दल ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा सोशन डिस्टन्स न पाळल्यास दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.कारवाई तीव्र करण्यासाठी महापालिकेने पाच पथके स्थापन केलेली आहेत. यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक १ अंतर्गत पथकप्रमुख म्हणून जयवंत पवार, विभागीय कार्यालय क्रमांक २ अंतर्गत पथकप्रमुख म्हणून राहुल राजगोळकर, विभागीय कार्यालय क्रमांक ३ अंतर्गत पथकप्रमुख म्हणून महानंदा सूर्यवंशी, विभागीय कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत पथकप्रमुख म्हणून सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर