शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : पहिल्याच दिवशी ४० लाखांचा घरफाळा जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:13 IST

महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी तब्बल ४० लाख रुपयांचा घरफाळा एका दिवसांत जमा झाला. कोरोना असल्यामुळे नागरिकांनी ऑनलाईनद्वारे १४ लाख ३२ हजार रुपये तर सुविधा केंद्रात २५ लाख ७१ हजारांची रक्कम जमा झाली. महापालिकेचे शहरात १ लाख ४६ हजार मिळकतधारक आहेत.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी ४० लाखांचा घरफाळा जमानागरिकांचा प्रतिसाद : सहा टक्के सवलतीसाठी रांगा

कोल्हापूर : महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी तब्बल ४० लाख रुपयांचा घरफाळा एका दिवसांत जमा झाला. कोरोना असल्यामुळे नागरिकांनी ऑनलाईनद्वारे १४ लाख ३२ हजार रुपये तर सुविधा केंद्रात २५ लाख ७१ हजारांची रक्कम जमा झाली. महापालिकेचे शहरात १ लाख ४६ हजार मिळकतधारक आहेत.कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वच कामावर परिणाम झाला आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे घरफाळा विभागाने यंदाची बिले गुरुवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.

३० जूनपर्यंत घरफाळा भरल्यास सहा टक्के सवलतही दिली. सवलतीचा फायदा घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात रांगा लागल्या. घरफाळा विभागाकडून यंदाची बिले तयार करण्यास विलंब झाला. बिले तयार करण्याचे गुरुवारी सर्व काम पूर्ण झाले.

कोरोना असल्यामुळे बिल घरपोच करण्यास अडचण निर्माण झाली. पोस्टाने बिल देण्यास यावर्षी विलंब होण्याची शक्यता आहे. सवलत योजनेपासून नागरिक वंचित राहू नयेत म्हणून बिले महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.

कोरोनामुळे पोस्टातून घरफाळा बिल देण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळकतधारकांनी संकेतस्थळावर कराची रक्कम पाहून सहा टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा. कोरोनाच्या संकटात घरफाळा जमा करून महापालिकेला सहकार्य करावे.- संजय भोसले,करनिर्धारक, महापालिका 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर