शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कोल्हापुरातून आजअखेर 18272 मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:17 IST

आजअखेर  एकूण 14 रेल्वेमधून 18 हजार 272 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारकडे रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरातून आजअखेर 18272 मजूर रवाना सर्वाधिक 11 हजार 952 उत्तर प्रदेशमधील

कोल्हापूर- आजअखेर  एकूण 14 रेल्वेमधून 18 हजार 272 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारकडे रवाना झाले आहेत.            आज सायंकाळी 6 वा जिल्ह्यातील 1060 मजुरांना घेवून उत्त्त्तर प्रदेशमधील बलियाकडे  रेल्वे रवाना झाली. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, करविरच्या सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ करण्यात आली.

यावेळी शोभा राजमाने, प्रदिप झांबरे, सागर पाटील, कृष्णा धोत्रे, सुनील राजमाने, डॉ. महादेव नरके, विनायक सुर्यवंशी, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.      आजअखेर जिल्ह्यातील एकूण 18 हजार 272 रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक 10 हजार 952 उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे 4 हजार 232, मध्यप्रदेशकडे 1066 आणि राजस्थानकडे 1477 मजूर परतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर