शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in kolhapur : कोल्हापूरात आणखीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:39 IST

जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असतानाच एकाच दिवशी आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता त्यांचा तपासणी अहवाल आला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात आणखीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णतीनही रुग्ण आजरा आणि चंदगड तालुक्यातील

कोल्हापूर : जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असतानाच एकाच दिवशी आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता त्यांचा तपासणी अहवाल आला आहे.तीनही रुग्ण जिल्ह्यातल्या आजरा आणि चंदगड तालुक्यातील आहेत. त्यात आजरा येथील 1 महिला आणि 1 पुरुष तर, चंदगडच्या एका पुरुषाचा अशा एकूण 3 रुग्णांचा समावेश आहे.एकाच दिवशी 3 कोरोनाग्रस्त सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यांच्यावर चंदगड आणि आजरा येथील कोरोना केअर सेंटरवर रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.यापूर्वीच आजरा, चंदगड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर असल्याने या परिसरात पुरती नाकाबंदी करण्यात आली आहे. तिघांनाही अद्याप कोणाच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली हे स्पष्ट झालेले नाही.

या तिघांसह कोल्हापूरातील कोरोनाग्रस्तांची आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 17 वर गेली आहे..त्यातील 9 जणांना डिस्चार्ज तर एक जण मयत झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर