शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Karnatka : कोरोना योध्यांना दिलेले लॉज केले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 17:32 IST

कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या सगळ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सरकारने कोरोना वारियर्स म्हणून संबोधून त्यांचा गौरव केला होता. पण आरोग्य खात्याच्या महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कोरोना वारियर्सना ते राहत असलेले लॉज खाली करून हातात लगेज घेऊन थांबायची वेळ आली आहे. शिवाय भोजनाची व्यवस्था तुमची तुम्ही करून घ्या असेही सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोना योध्यांना दिलेले लॉज केले खालीम्हणाले भोजनाची व्यवस्थाही तुम्हीच करा 

बेळगाव  : कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या सगळ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सरकारने कोरोना वारियर्स म्हणून संबोधून त्यांचा गौरव केला होता. पण आरोग्य खात्याच्या महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कोरोना वारियर्सना ते राहत असलेले लॉज खाली करून हातात लगेज घेऊन थांबायची वेळ आली आहे. शिवाय भोजनाची व्यवस्था तुमची तुम्ही करून घ्या असेही सांगण्यात आले आहे.कोरोना रुग्णाची टेस्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दोन लॉजमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. शिवाय नाश्ता, भोजनाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती.पण शुक्रवारी अचानक त्यांना ते राहत असलेले लॉज खाली करून जिल्हा रुग्णालय आवारात असणाऱ्या ट्रेनिंग होस्टेलमध्ये शिफ्ट होण्यास सांगितले गेले. शिवाय जेवणाची व्यवस्था तुमची तुम्ही करून घ्या असेही सांगण्यात आले.

कोरोना रुग्णांची टेस्ट करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अशा तऱ्हेची वागणूक देऊन त्यांचा अपमान केला आहे.हे कर्मचारी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आले असून कोरोना रुग्णांची टेस्ट करण्याचे, त्यांचे नमुने तपासण्याचे काम स्वतःचा जीव धोक्यात घालून करत आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोना वारियर्स म्हणून गौरव करत असतानाच त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे असे मत व्यक्त होत आहे. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव