शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Karnataka : कर्नाटकात उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद, दिवसात १२७ पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:28 IST

बेळगाव  :  कर्नाटकात मंगळवारी सकाळच्या बुलेटिनमध्ये उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली आहे. मंगळवारी १२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद कर्नाटकात ...

ठळक मुद्देकर्नाटकात उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंददिवसात १२७ पॉझिटिव्ह, वाढत्या संख्येमुळे चिंता

बेळगाव कर्नाटकात मंगळवारी सकाळच्या बुलेटिनमध्ये उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली आहे. मंगळवारी १२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली आहे. एकाच दिवशी शंभरहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची ही पहिलीच वेळ आहे.कर्नाटकातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १३७३ झाली आहे. आजपर्यंत ५३०रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे कर्नाटकात आज पर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहेमंगळवारी सगळ्यात अधिक रुग्णांची नोंद मंडया मध्ये झाली आहे. याशिवाय दावणगेरी, कलबुर्गी आणि शिमोगा येथेही मंगळवारी आढळलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह  रुग्ण आढळले आहेत. काल सोमवारी मिळालेल्या ९९ पैकी जवळपास ८० हुन पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न होते तर आज सकाळच्या बुलेटिन मध्ये देखील मिळालेल्या १२७ पैकी ९१ रुग्ण महाराष्ट्र रिटर्न आहेत त्यामुळे महाराष्ट्र रिटर्नचा धोका वाढला आहे.३१ मे पर्यंत महाराष्ट्रसह चार राज्यातून कर्नाटकात येणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी सकाळचे बुलेटिन नंतर आरोग्य खात्याची महाराष्ट्र रिटर्नच्या वाढत्या संख्येमुळे चिंता नक्कीच वाढली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव