शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

CoronaVirus :चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:56 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. शनिवारी चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात झाली. दिवसभरात पाच हजार ३९८ घरांचा सर्वे केला असून, २५ हजार नागरिकांची तपासणी केली.

ठळक मुद्देचौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहीम सुरूपाच हजार ३९८ घरांतील २५ हजार नागरिकांची तपासणी

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. शनिवारी चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात झाली. दिवसभरात पाच हजार ३९८ घरांचा सर्वे केला असून, २५ हजार नागरिकांची तपासणी केली.शहरामध्ये १८ मार्चपासून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. यामध्ये एक लाख ४४ हजार ३१९ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये सहा लाख २८ हजार ५३२ नागरिकांची तपासणी झाली. याच प्रकारे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्येही मोहीम राबवण्यात आली. आता चौथ्या टप्प्यातील मोहीम सुरू झाली आहे.

शनिवारी रामानंदनगर, जरगनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्रनगर, ताराराणी कॉलनी, एस. एस. सी. बोर्ड, सोमवार पेठ, शनिवार पेठ, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, रुक्मिनी नगर, टाकाळा, महाडीक माळ, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँड, कदमवाडी, ताराबाई पार्क, रंकाळा टॉवर, मरगाई गल्ली, चंद्रेश्वर गल्ली, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक, निकम पार्क, रायगड कॉलनी, देवकर पाणंद, साने गुरुजी वसाहत, साळोखेनगर, आपटेनगर, नृसिंह कॉलनी, फुलेवाडी, नाना पाटीलनगर, मोतीनगर, सदर बाजार, कावळा नाका, भोसले पार्क, कदमवाडी, विचारे माळ, राजारामपुरी, मातंग वसाहत, यादवनगर, दौलतनगर, शाहूपुरी, रमणमळा, कनाननगर, ताराबाई पार्क, कसबा बावडा, मोरे-मानेनगर या ठिकाणी घरोघरी जाऊन तपासणी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर