शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : गडहिंग्लजमध्ये कोरोना तपासणीची सुविधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:46 IST

कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात 'ट्रयू-नॅट' हे अत्याधुनिक मशीन बसविण्यात आले आहे. तासाला दोन स्वॅब तपासणीची या मशिनची क्षमता आहे. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगड ,कागल या तालुक्यातील लोकांना याचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्दे'ट्रयू-नॅट' मशीन उपलब्धतासाला दोन अहवाल : उपजिल्हा रुग्णालयात

गडहिंग्लज - कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात 'ट्रयू-नॅट' हे अत्याधुनिकमशीन बसविण्यात आले आहे. तासाला दोन स्वॅब तपासणीची या मशिनची क्षमता आहे. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगड ,कागल या तालुक्यातील लोकांना याचा लाभ होणार आहे.कोल्हापूरनंतर तालुक्याच्या ठिकाणी प्रथमच स्वॅब तपासण्याची व्यवस्था झाली आहे.त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. येत्या ४ दिवसात प्रत्यक्ष स्वॅब तपासणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.सुरुवातीला स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवावे लागत होते. एप्रिलमध्ये कोल्हापूर येथे तपासणीची व्यवस्था झाली.परंतु, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने कोल्हापूरच्या प्रयोग शाळेवरही ताण आला होता. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात मशिन बसवण्याची मागणी पुढे आली होती.या मशीनला मोबाईल जोडलेला असून सिम कार्डचीही व्यवस्था आहे. त्यामुळे थेट मशीनमध्येच अहवाल पाहता येणे व पाठविणे शक्य आहे. त्यामुळे अहवाल लवकर मिळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर