शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बेंगळूरच्या पादरायणपुरचा नगरसेवक कोविड-पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 15:05 IST

पादरायणपुर प्रभागातील बीबीएमपीचा नगरसेवक इमरान पाशा कर्नाटकमधील कोविड पॉझिटिव्ह असणारा पहिला राजकारणी ठरले आहेत. त्यांचा चाचणी अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा आला. परंतु आरोग्य खात्याने याला शनिवारी दुपारीच अधिकृत पुष्टी दिली.

ठळक मुद्देबेंगळूरच्या पादरायणपुरचा नगरसेवक कोविड-पॉझिटिव्हइम्रान पाशा कर्नाटकातील पहिला कोरोनाबाधित राजकारणी

बेळगाव : पादरायणपुर प्रभागातील बीबीएमपीचा नगरसेवक इमरान पाशा कर्नाटकमधील कोविड पॉझिटिव्ह असणारा पहिला राजकारणी ठरले आहेत. त्यांचा चाचणी अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा आला. परंतु आरोग्य खात्याने याला शनिवारी दुपारीच अधिकृत पुष्टी दिली.बीबीएमपीच्या इस्टेट शाखेत कार्यरत असलेले अनेक वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षण विभागातील काही अधिकारी पाशाशी नियमित संपर्कात होते. इम्रान पाशाच्या कुटूंबियांव्यतिरिक्त काही अधिकारीदेखील या चाचणीत आहेत आणि त्यांना प्राथमिक संपर्क झाला असल्याचे मानले जात आहे. त्याचा संपर्क ट्रेसिंगही सुरू आहे, अशी माहिती मिळाली आहे.गेल्या दोन महिन्यांत कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद मोठ्या झपाट्याने होत आहे.तेव्हापासून बंगळुरुमधील पादरायणपुरा हा एक कंटेनमेंट झोन बनला आहे. संशयित व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तेथील बीबीएमपीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. या दंगलीप्रकरणी १२० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती.गेल्या काही दिवसांपासून दम लागतो आणि दम्याचा त्रास नसला तरी इन्हेलर वापरत आहे, असे इम्रान यांनी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी मी विधानसौधा जवळच्या एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेलो. चामराजपेट आमदाराच्या सूचनेनुसार मी कोविड चाचणी केली व ती पॉझिटीव्ह आली.

मी व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल आहे. माझ्या प्रभागात कोविड पॉझिटिव्ह केसेसचा फार वाईट परिणाम झाला असला तरी मी कधीही हार मानली नाही आणि माझ्या वॉर्डातील प्राणघातक रोगाचा सामना करण्यास मी पुढाकार घेतला आणि आज मला त्याचा संसर्ग झाला आहे, असेही तो म्हणाला आहे.इम्रान पाशाच्या फेसबुक पोस्टने गुरुवारी दावा केला की तो आजारी होता आणि त्यामुळे त्याचे वडील आरिफ पाशा बीबीएमपीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीला उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर