शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

CoronaVirus : केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 17:11 IST

राज्यातील सर्व केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिकांना आर्थिक हातभार म्हणून शासनाने अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या भाग म्हणून बुधवारी कोल्हापूर शाखेतर्फे शहरासह जिल्हाभर नाभिक व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

ठळक मुद्देकेश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्यानाभिक समाजाची काळ्या फिती लावून निदर्शने

कोल्हापूर : राज्यातील सर्व केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिकांना आर्थिक हातभार म्हणून शासनाने अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या भाग म्हणून बुधवारी कोल्हापूर शाखेतर्फे शहरासह जिल्हाभर नाभिक व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊनमुळे नाभिक व्यवसाय बंद आहे. इतर सर्व व्यावसायिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर सरकारने परवानगी दिली. मात्र, नाभिक व्यावसायिकांना त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या व्यवसायावर निर्र्भर असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाच्या अटी व शर्ती पाळून आम्ही व्यवसाय करू. त्याकरिता त्वरित परवानगी द्यावी, या मागणीसाठी शाहूपुरी पाचवी गल्ली येथे नाभिक व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी महामंडळाच्या कोल्हापूर शाखेचे शहराध्यक्ष विवेक सूर्यवंशी, संदीप शिंदे, गणेश राऊत, राहुल टिपुगडे, महामंडळाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा भाग्यश्री सूर्यवंशी, अनिल शिंदे, संतोष चव्हाण, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर