शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कर्नाटकच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची पत्नी व कन्या कोरोनाग्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:04 IST

घातक कोरोना विषाणूने आता कर्नाटकाच्या राजकीय आस्थापनात देखील प्रवेश केला आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या आत मंत्र्यांची पत्नी आणि कन्येला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने सुधाकर आणि त्यांच्या दोन मुलांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देकर्नाटकच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची पत्नी व कन्या कोरोनाग्रस्त!सुधाकर आणि त्यांच्या दोन मुलांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह

बेळगांव  :  घातक कोरोना विषाणूने आता कर्नाटकाच्या राजकीय आस्थापनात देखील प्रवेश केला आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या आत मंत्र्यांची पत्नी आणि कन्येला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने सुधाकर आणि त्यांच्या दोन मुलांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

काल सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील पीएन केशव रेड्डी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे त्यानंतर आज मंगळवारी सकाळी ७.०६ वाजता मंत्री सुधाकर यांनी ट्विटरद्वारे आपली पत्नी व मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोना तपासणी अहवाल हाती आला आहे. दुर्देवाने माझी पत्नी व कन्येचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी आणि माझ्या दोन मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छाबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे मंत्री के. सुधाकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये एका कोरोना संशयित व्हिडिओ जर्नलिस्टच्या संपर्कात आल्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर स्वतःहून काॅरन्टाईन होणे पसंत केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव