शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -डिजीटल बँकिंगचा वापर करा, बँकांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 17:57 IST

बँकेत न येता मोबाईल, ई बँकिंग, आॅनलाईन बँकिंग अशा डिजीटल बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन शहरातील सर्व बँकांनी केले आहे.

ठळक मुद्देडिजीटल बँकिंगचा वापर करा, बँकांचे आवाहन विम्याचा हप्ता भरण्यासाठी रांगेनेच प्रवेश

कोल्हापूर : बँकेत न येता मोबाईल, ई बँकिंग, आॅनलाईन बँकिंग अशा डिजीटल बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन शहरातील सर्व बँकांनी केले आहे.

सोमवार असल्यामुळे काही बँकांमध्ये ग्राहकांनी गर्दी केल्याचे आढळले. त्यानंतर प्रशासनकडून हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र थांबण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

केवळ ‘अत्यावश्यक सुविधा’ सुरू असून यामध्ये बँका, हॉस्पिटल, जनरल स्टोअर्स यांचा समावेश आहे. मार्चअखेर असल्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकांमध्ये ग्राहक येत आहेत. शनिवार आणि रविवारी साप्तहिक सुटी असल्यामुळे सोमवारी कार्यालयामध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू होती.विमा कंपनीच्या सेंटर बाहेर रांगामार्चअखेरीस विम्याचा हप्ता जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा दंड अथवा पॉलिसी खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर येथील एका विमा कंपनीच्या सेंटरमध्ये सोमवारी हप्ता भरण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. कंपनीने दक्षता म्हणून कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या रांगा लावल्या. ठरविकांनाच कार्यालयात प्रवेश दिला जात होता. हप्ता भरून ते बाहेर आल्यानंतर पुढील ग्राहकांना आत सोडले जात होते.सॅनिटायझर लावून आत प्रवेशबँकांमध्ये ग्राहकांना सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे तसेच कर्मचाऱ्यांना मास्क दिले आहेत. दोन दिवसांनंतर बँक सुरू झाल्यामुळे सोमवारी काही बँकांमध्ये ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी तसेच जमा करण्यासाठी गर्दी केली होती. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर