शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : आणखी दोन ऑक्सिजन टाक्या बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:46 IST

अतिग्रे येथील संजय घोडावत जिल्हा कोविड सेंटर तसेच कोल्हापूर शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील कोविड सेंटरमध्ये प्रत्येक सहा हजार किलोलिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टाक्या बसविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देआणखी दोन ऑक्सिजन टाक्या बसविणारसहा हजार किलोलिटरची क्षमता : निविदा मागविल्या

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड सेंटर्समधून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असून हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत जिल्हा कोविड सेंटर तसेच कोल्हापूर शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील कोविड सेंटरमध्ये प्रत्येक सहा हजार किलोलिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टाक्या बसविण्यात येणार आहेत. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविल्या आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून त्यांच्यावरील उपचाराकरिता ऑक्सिजनची मोठी आवश्यकता भासत आहे. सीपीआर रुग्णालयात गेल्या महिन्यात वीस हजार लिटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली. त्याठिकाणी आता एकावेळी ४५० रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सोय झाली. त्याच धर्तीवर जिल्ह्यात प्रत्येकी सहा हजार किलोलिटर क्षमतेच्या आणखी दोन टाक्या बसविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.त्यातील एक टाकी ही कोल्हापूर शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडापार्क येथील कोविड सेंटरमध्ये, तर दुसरी टाकी हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत, जिल्हा कोविड सेंटर येथे बसविण्यात येणार आहे. या प्रत्येक टाकीचा अंदाजे खर्च २७ लाख ८७ हजार रुपये इतका आहे.सीपीआर रुग्णालयाच्या आवारात बसविण्यात आलेली ऑक्सिजन टाकी ही चेन्नई येथून आणण्यात आली आहे. त्याच धर्तीवर टाक्या तयार करणारे कारखाने कोल्हापूर व आसपासच्या परिसरात आहेत. त्यामुळे टाकीसाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर ही निविदा स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा प्रशासनाने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल