शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

corona virus : कोरोनाच्या ७१५ रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:56 IST

Coronavirus, hospital, kolhapurnews  कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची साथ आता पूर्णपणे आटोक्यात आली असून विविध रुग्णालयात तसेच घरातून केवळ ७१५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या चोवीस तासांत ६७ रुग्णांची नोंद झाली तर ७८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. कागल तालुक्यातील चिखली येथील एका ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोरोनाच्या ७१५ रुग्णांवर उपचार सुरू १२ दिवसांत १०० पेक्षा जास्त जणांनी घेतला उपचार

 कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाची साथ आता पूर्णपणे आटोक्यात आली असून विविध रुग्णालयात तसेच घरातून केवळ ७१५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या चोवीस तासांत ६७ रुग्णांची नोंद झाली तर ७८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. कागल तालुक्यातील चिखली येथील एका ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात १०, कागल तालुक्यात सहा, करवीर तालुक्यात सात, शाहूवाडी तालुक्यात चार तर चंदगड तालुक्यात पाच नवीन रुग्णांची नोंद झाली. कोल्हापूर शहरात २३ रुग्णांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे भुदरगड, गगनबावडा, राधानगरी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४८ हजार ५५१ वर गेली असून ४६ हजार १७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १६५७ रुग्णांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर