शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

corona virus : कंटेन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट करा :आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 12:13 IST

कंटेन्मेंट झोनमध्ये कडक अमंलबजावणी करा. विशेष मोहिमेदरम्यान गरज भासल्यास येथील लोकांची अँटिजेन टेस्ट करा. स्राव घेतल्यानंतर अलगीकरण कक्ष बंधनकारक करा, असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.

ठळक मुद्देकंटेन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट करा :आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी घेतली आढावा बैठक

कोल्हापूर : कंटेन्मेंट झोनमध्ये कडक अमंलबजावणी करा. विशेष मोहिमेदरम्यान गरज भासल्यास येथील लोकांची अँटिजेन टेस्ट करा. स्राव घेतल्यानंतर अलगीकरण कक्ष बंधनकारक करा, असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी व प्रभाग समिती सचिव यांची निवडणूक कार्यालय येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी आढावा बैठक घेतली.आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, दैनंदिन सर्व्हे करताना रुग्ण आयडेंटिफाय झाले पाहिजेत. कंटेन्मेंट झोनमध्ये नोडल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सचिव या सर्वांनी मिळून एकत्रित काम करा. सर्वांनी कंटेन्मेंट झोनमधील १०० टक्के माहिती गोळा करा.

सदस्य, कार्यकर्ते, शिक्षक व स्थानिक लोकांची मदत घ्या. कर्मचारी व आशा वर्कर्स यांची काळजी घेण्यासाठी त्यांना पीपीई किट द्या. स्राव घेतल्यानंतर अलगीकरण कक्ष बंधनकारक करा. प्रत्येक प्रभागामध्ये स्राव घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असणारी माहिती प्रभाग समितीला दैनंदिन कळवा. शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे. कोणाचाही मृत्यू होता कामा नये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर