शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

corona virus : पहिल्याच दिवशी ३५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:47 IST

कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील ११ कुटुंब कल्याण केंद्रांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या पहिल्याच दिवशी ८६१८ घरांतील ३४ हजार ८०९ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी ३५ हजार नागरिकांचे सर्वेक्षणमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम

कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील ११ कुटुंब कल्याण केंद्रांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या पहिल्याच दिवशी ८६१८ घरांतील ३४ हजार ८०९ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.ह्यमाझे कुटुंब - माझी जबाबदारीह्ण या मोहिमेअंतर्गत बुधवारी पहिल्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांची कुटुंब कल्याण केंद्रनिहाय माहिती अशी : कुटुंब कल्याण केंद्र सदर बझारसाठी ८४५ घरांचे व ३४९७ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र कसबा बावडा ९४६ घरांचे व ३६३५ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

कुटुंब कल्याण केंद्र महाडिक माळ १००० घरांचे व ४२८३ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र सिद्धार्थनगर ६४३ घरांचे व २५१७ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र फिरंगाई ९०० घरांचे व ४३३८ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र फुलेवाडी ८०३ घरांचे व ३१८३ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र मोरे-मानेनगर १०२१ घरांचे व ३९४२ नागरिकांचे  सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

कुटुंब कल्याण केंद्र आयसोलेशन हॉस्पिटल ७७२ घरांचे व ३१८१ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र पंचगंगा हॉस्पिटल ५३८ घरांचे व २०४१ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ५५५ घरांचे व २२२० नागरिकांचे आणि कुटुंब कल्याण केंद्र राजारामपुरी ५९५ घरांचे व १९७२ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर