शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

corona virus :सातव्या टप्प्यातील सर्वेक्षणास कोल्हापुरात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 19:59 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या सातव्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात झाली. या टप्प्यातील रुईकर कॉलनी येथील सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी भेट दिली.

ठळक मुद्देसातव्या टप्प्यातील सर्वेक्षणास कोल्हापुरात सुरुवातअतिरिक्त आयुक्त देसाई यांची नागरिकांशी चर्चा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या सातव्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात झाली. या टप्प्यातील रुईकर कॉलनी येथील सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी भेट दिली.यावेळी देसाई यांनी नागरिकांशी संवाद साधला व महापालिकेच्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य करावे. शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असलेने महापालिकेच्यावतीने युद्धपातळीवर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे स्वॅब घेण्यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या परिसरातील नागरिकांनी कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले असल्यास या आरोग्य केंद्रामध्ये स्वॅब दयावा, असे आवाहन केले आहे.यावेळी उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रति अभिवंती, समन्वयक अधिकारी, सचिव, सिस्टर, आशासेविका आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर