शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

corona virus : व्हिक्टर पॅलेसकडून रुक्मिणीनगरात जाणारा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 18:53 IST

रुक्मिणीनगर परिसरातील हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर ते दत्तमंदिर वळण ते वायचळ रोडवर ॲड. संतोष शहा यांचे घर असा प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला.

ठळक मुद्देव्हिक्टर पॅलेसकडून रुक्मिणीनगरात जाणारा मार्ग बंदपोलीस अधीक्षक देशमुख यांनी तातडीने घेतली दखल

कोल्हापूर : रुक्मिणीनगर परिसरातील हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर ते दत्तमंदिर वळण ते वायचळ रोडवर ॲड. संतोष शहा यांचे घर असा प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला.ॲड. संतोष शहा यांचे घर ते हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर हा मार्ग सर्व प्रकारच्या जड, अवजड, मालवाहू वाहनांकरिता बंद राहील. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी दुचाकी, चारचाकी व इतर हलकी वाहने यांची रहदारी मोठ्या प्रमाणावर होत असून अपघात होण्याची शक्यता असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

त्या भागातील नागरिकांना या वाहतुकीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक दीपक मिरजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हा मार्ग बंद करण्याची विनंती केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक देशमुख यांनी तातडीने त्याची दखल घेत हा निर्णय घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर