शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यास रिक्षा संघटनांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:19 IST

कोरोनाची वाढती साखळी पुन्हा तोडण्यासाठी कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांतर्फे ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. त्यात कोल्हापुरातील विविध रिक्षा संघटनांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. यासंबंधी बुधवारी सकाळी निवृत्ती चौकातील ब्रह्मेश्वर मंदिरात झालेल्या सर्व रिक्षा संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देजनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यास रिक्षा संघटनांचा नकारसर्व रिक्षा संघटनांच्या बैठकीत निर्णय

 कोल्हापूर : कोरोनाची वाढती साखळी पुन्हा तोडण्यासाठी कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांतर्फे ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. त्यात कोल्हापुरातील विविध रिक्षा संघटनांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. यासंबंधी बुधवारी सकाळी निवृत्ती चौकातील ब्रह्मेश्वर मंदिरात झालेल्या सर्व रिक्षा संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यू पुकारला जात आहे. त्यातून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. त्याकरिता कोल्हापूर शहरामध्येही शुक्रवारी (दि. ११) ते बुधवारी (दि. १६) पर्यंत सहा दिवसांचा कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजतर्फे व्यापारी व उद्योजकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या कर्फ्यूमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा एक भाग असणाऱ्या रिक्षाचालकांनी व त्यांच्या संघटनांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे; कारण व्यवसायाच्या अनिश्चिततेमुळे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारनेही रिक्षाचालकांना कोणतीच मदत केली नाही; त्यामुळे सहभागी होणार नसल्याची माहिती सर्व रिक्षाचालक संघटनांतर्फे, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेतर्फे राजेंद्र जाधव यांनी दिली. या बैठकीत महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, महाराष्ट्र वाहतूक संघटना, भाजप रिक्षाचालक संघटना, ताराराणी रिक्षाचालक संघटना, स्वाभिमानी रिक्षाचालक संघटना, कॉमन मॅन रिक्षा संघटना, आदर्श रिक्षाचालक संघटना, आदींतर्फे चंद्रकांत भोसले, शंकरलाल पंडित, मधुकर दिंडे, अविनाश दिंडे, अरुण घोरपडे, इर्श्वर चणी, वसंत पाटील, मानसिंग भालकर, बबन कापूसकर, आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर