शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - रक्षाविसर्जन विधी घेतला आटोपता: सोमवारी १९ रक्षाविसर्जन विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:01 IST

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू झाली असल्याने सोमवारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये रक्षाविसर्जनाचा विधी आटोपता घेण्यात आला.

ठळक मुद्दे रक्षाविसर्जन विधी घेतला आटोपता: सोमवारी १९ रक्षाविसर्जन विधीमोजक्याच लोकांनी येण्याच्या महापालिकेच्या आवाहनालाही चांगला प्रतिसाद

कोल्हापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू झाली असल्याने सोमवारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये रक्षाविसर्जनाचा विधी आटोपता घेण्यात आला.

मोजक्याच लोकांनी रक्षाविसर्जनाला येण्याचे महापालिकेने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी लवकर येऊन १० च्या आत सर्वांनी रक्षविसर्जनाचे विधी पूर्ण केला.कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी जनता कर्फ्यू लागू केला होता तर राज्य शासनाने सोमवारपासून ‘कलम १४४’ लागू केले. त्यामुळे पाच लोकांवर एकत्र थांबता येत नाही.

याच पार्श्वभूमीवर महापालिकेनेही अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जनाच्या विधीसाठी मोजक्याच लोकांनी यावे, असे आवाहन केले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांना तसे फोनवरून कळविलेही होते.सोमवारी १९ रक्षाविसर्जन विधीरविवारी कर्फ्यूमुळे अनेकांनी रक्षाविसर्जनाचा विधी करणे टाळले होते. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवसांपासून अंत्यसंस्कार झालेल्यांचा रक्षाविसर्जनाचा विधी थांबला होता. त्यामुळे सोमवारी येथे मोठ्या संख्येने रक्षाविसर्जन असतानाही नेहमीपेक्षा कमी गर्दी पाहण्यास मिळाली. सकाळी १० पर्यंत १९ रक्षाविसर्जनाच्या विधी झाल्या. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर