शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात शुक्रवारपासून जनता कर्फ्यु शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 16:27 IST

कोल्हापूर शहरातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन ग्रामीण भागाप्रमाणेच कोल्हापूर शहरातही शुक्रवारपासून ते १८ तारखेपर्यंत जनता कर्फ्यु लागू होण्याची शक्यता आहे. त्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिकेत आज मंगळवारी महापौर निलोफर आजरेकर यांच्या पुढाकाराने बैठक होत आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात शुक्रवारपासून जनता कर्फ्यु शक्यनिर्णयासाठी महापालिकेत बैठक

कोल्हापूर : शहरातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन ग्रामीण भागाप्रमाणेच कोल्हापूर शहरातही शुक्रवारपासून ते १८ तारखेपर्यंत जनता कर्फ्यु लागू होण्याची शक्यता आहे. त्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिकेत आज मंगळवारी महापौर निलोफर आजरेकर यांच्या पुढाकाराने बैठक होत आहे.कोरोनाचा कहर आटोक्यात आणण्यासाठी संसर्गची साखळी तोडण्याची गरज आहे.त्याचा विचार करून गडहिंग्लज, कागल तालुक्यासह सुमारे पंधराहून अधिक मोठ्या गावांनी जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. त्यामुळे शहरातही असा कर्फ्यु पुकारून व्यवहार बंद करा नाहीतर कोरोना आटोक्यात येणार नाही असा दबाव शहरातूनही वाढला आहे.म्हणून असा जनता कर्फ्यु लावण्याचा विचार पुढे आला आहे.

आज बैठक घेऊन निर्णय घेतल्यास शहरवासीयांना दोन दिवसांचा अवधी मिळू शकतो. त्यामुळे शुक्रवार ते शुक्रवार असा आठ दिवसांचा हा कर्फ्यु असू शकतो. कोल्हापुरात आतापर्यंत ९३०० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून सोमवारी एका दिवसांत १३६ नवे रुग्ण सापडले आहेत..कोल्हापुरातील तब्बल २३८ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे..लॉकडाऊन कडक केल्यास गोरगरीब जनता, व्यापारी यांचे नुकसान होते म्हणून जिल्हा प्रशासन लॉकडाऊन कडक करण्यास तयार नाही त्यामुळे त्यावर आता जनतेनेच उत्तर शोधले आहे.. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर