शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

corona virus : आता घरांमध्येही मास्क घालावा लागणार :आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:16 IST

कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ घरातल्या घरात एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान काढता येते.

ठळक मुद्देआता घरांमध्येही मास्क घालावा लागणार :आयुक्त संसर्गाला आवर घालावयाचा झाल्यास दक्षता घ्या

कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ घरातल्या घरात एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान काढता येते.या संसर्गाला आवर घालावयाचा झाल्यास घरातील एखादी व्यक्ती परगावाहून, परराज्यातून आलेली असल्यास किंवा कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेली असल्यास अशा व्यक्तीने त्यांच्या घरामध्ये वावरत असताना ज्या पद्धतीने त्या घराबाहेर वावरताना मास्कचा वापर करतात, त्याच पद्धतीने त्यांनी घरामध्ये मास्कचा वापर करावा.

घरातील इतर व्यक्तींनीही घरातल्या घरात वावरतानाही मास्कचा वापर करण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरून त्यांच्याच घरातील व्यक्तीकडून त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर