शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

corona virus : आठ तालुक्यांत एकही नवा रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:00 IST

CoronaVirus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९ नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. बारापैकी आठ तालुक्यांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. सध्या ४३४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देआठ तालुक्यांत एकही नवा रुग्ण नाहीनवे १९ रुग्ण, मृत्यू नाही

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९ नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. बारापैकी आठ तालुक्यांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. सध्या ४३४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यातील नव्या १९ रुग्णांपैकी आठ रुग्ण हे कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत; तर आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले, कागल, शिरोळ तालुक्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. गेल्या २४ तासांत ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११११ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, १४७६ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत. १६० जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्याभरापूर्वीची परिस्थिती गंभीर होती. एका-एका दिवसाला १४०० रुग्ण पाॅझिटिव्ह येत होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर