शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - गडहिंग्लज विभागातील मुख्य मार्गही केले बंद...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 18:50 IST

जीवघेण्या कोरोनाचा मुका‌बला करण्यासाठी गाव आणि शहरांच्या वेशी बंद करण्यात येत आहेत. स्थानिक गावकऱ्यांकडून गावागावातील रस्ते बंद केले जात असतानाच नेसरी पोलिसांनी चंदगड,आजरा व गडहिंग्लज या प्रमुख मार्गावरील वाहतूक आज(मंगळवारी ) बॅरेकेटस लावून बंद केली.संचारबंदीच्या काळातही प्रवास करणाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज विभागातील मुख्य मार्गही केले बंद...!गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यांचा संपर्क तुटला

गडहिंग्लज : जीवघेण्या कोरोनाचा मुका‌बला करण्यासाठी गाव आणि शहरांच्या वेशी बंद करण्यात येत आहेत. स्थानिक गावकऱ्यांकडून गावागावातील रस्ते बंद केले जात असतानाच नेसरी पोलिसांनी चंदगड,आजरा व गडहिंग्लज या प्रमुख मार्गावरील वाहतूक आज(मंगळवारी ) बॅरेकेटस लावून बंद केली.संचारबंदीच्या काळातही प्रवास करणाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे.

  • गडहिंग्लज शहरातील भीमनगर, राजेंद्र प्रसाद रोड,पाटणे गल्ली व शिवाजी चौक याठिकाणी नागरिकांनी रस्ते बंद केले आहेत.
  • नेसरी : नेसरी ग्रामस्थांनी वीरशैव मठ, सात बंगला वसाहत व कानडेवाडी वेस याठिकाणी रस्ते बंद केले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे लाऊडस्पीकरवरून ग्रामस्थांना आरोग्यविषयक सूचना देण्यात येत आहेत.
  • नूल : नूल परिसरात निलजी, मुगळी, तनवडी, रामपुरवाडी खणदाळ याठिकाणी नाकाबंदी करून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
  • मुंबई पुण्यावरून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना 'होम क्वारंटाईन' करण्यात येत आहे.
  • हसुरचंपू ग्रामस्थांनी दुंडगे, मादयाळ, हेब्बाळ, कोणकेरी आणि सोलापूर या गावांकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत.
  • गडहिंग्लज - संकेश्वर मार्गावरील हिटणी,मुत्नाळ,निलजी,हेब्बाळ , दुंडगे व औरनाळ या गावातील प्रवेश रोखण्यात आला आहे.
  • महागाव : महागाव परिसरातील गडहिंग्लज - चंदगड मार्गावरील हरळी बुद्रुक, हरळी खुर्द,इंचनाळ आणि
  • हुनगिनहाळ या गावात जाणारे रस्ते ग्रामस्थांनी फाट्यावरच बंद केले आहेत.

परदेशातून आलेल्या १५ जणांना सक्तीने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.तसेच मुंबई , बंगळूर,पुणे अशा शहरातून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांनाही आपापल्या घरात स्वतंत्र राहण्यासंदर्भात बजावण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक