शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

corona virus in kolhapur-मिरज, इचलकरंजी येथे १५ सदस्य तपासणी साठी रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 18:11 IST

इस्लामपूर येथील करोना झालेल्या नातेवाईकांच्या संपर्कात आल्यामुळे येथील एका कुटुंबियांचे मिरज, इचलकरंजी येथे तपासणी साठी दाखल करण्यात आले.त्यांच्या मध्ये कोणतीही स्वीकृत दर्शनी लक्षणे दिसून आलेली नाहीत. मात्र अफवेमुळे शहर व परिसरात भिंतीचे वातावरण पसरले आहे.  

ठळक मुद्देमिरज, इचलकरंजी येथे १५ सदस्य तपासणी साठी रुग्णालयातदर्शनी लक्षणे नाहीत: मात्र अफवा जोरात..!

सुहास जाधव

पेठवडगाव : इस्लामपूर येथील करोना झालेल्या नातेवाईकांच्या संपर्कात आल्यामुळे येथील एका कुटुंबियांचे मिरज, इचलकरंजी येथे तपासणी साठी दाखल करण्यात आले.त्यांच्या मध्ये कोणतीही स्वीकृत दर्शनी लक्षणे दिसून आलेली नाहीत. मात्र अफवेमुळे शहर व परिसरात भिंतीचे वातावरण पसरले आहे.  इस्लामपूर येथील कुटुंबाला करोनाची बाधा झाल्याचं सोमवारी उशिरा स्पष्ट झालं होतं. हे हजहून आले होते.येथे शिक्षणासाठी वडगाव येथील मुलगी राहत होती.तिच्यासह येथील नातेवाईक जेवणासाठी एकत्र आले होते.येताना मुलगीला सोबत आणले. लोकांच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात होता.दरम्यान प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुलीचे पालक व मुलगी, तिचा भाऊ यांनी सांगली येथील सिव्हिल हॉस्पीटल मध्ये काळजीपोटी  दाखल झाले आहेत. तर अन्य ११ सदस्यांना  इचलकरंजीच्या आय जी एम रूग्णालयात  पालिका व भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दाखल करण्यात आले आहे.

या सर्वांवर प्राथमिक लक्षणे दिसून येत नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तपासणी  करण्यासाठी पाठविण्यात  आले आहे. त्यांच्या वर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. मात्र तपासणी अहवाल आल्या नंतर नेमकेपणा समजणार आहे. पालिकेच्या संबंधित कुटूंबियांच्या घराचे व परिसराचे दोन- तीन  वेळा औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केले आहे. दरम्यान या प्रकारामुळे शहरात घबराट पसरली आहे. 

इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात आल्यामुळे सुरक्षेसाठी संबंधित कुटूंबिय तपासणी  दाखल करण्यासाठी  रुग्णालयात दाखल झाले आहेत.  त्यांच्या वर कोणतीही प्राथमिक लक्षणे सध्यातरी दिसून येत नाहीत.तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी.घरातून बाहेर पडू नये. - सुषमा कोल्हे शिंदे,मुख्याधिकारी, पेठवडगाव

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर