शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

corona virus : शहरासाठी अच्छे दिन, अखेर कोरोनाच्या उद्रेकाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 15:28 IST

तब्बल तीन महिन्यांनंतर शहरासाठी अच्छे दिन आले. कोरोनाचा उद्रेक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी केवळ २१ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंत १२ हजार ६१४ इतके कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देदिवसभरात केवळ एकवीस नवे रुग्ण साथ आटोक्यात येत असल्याचे चित्र

कोल्हापूर : तब्बल तीन महिन्यांनंतर शहरासाठी अच्छे दिन आले. कोरोनाचा उद्रेक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी केवळ २१ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंत १२ हजार ६१४ इतके कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात जुलै ते सप्टेंबरदरम्यान कोरोनाचा कहर झाला. रोज २५० पेक्षा जास्त नवीन रुग्णात भर पडत होती. दहा ते पंधरा जणांचा मृत्यू होत होता, अशा या महामारीची धास्ती सर्वांनी घेतली. सरकारी खासगी रुग्णालय तुडुंब झाली.

बेड मिळत नसल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. गेल्या आठ दिवसांत मात्र दिलासादायक चित्र आहे. दिवसात १०० पेक्षा कमी नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सध्या तरी साथ आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.शुक्रवारी दिवसभरात शिवाजी पेठ ५, सदर बाजार ४,नागाळा पार्क २,बोंद्रेनगर, दसरा चौक, दुधाळी, माळी कॉलनी, मार्केट यार्ड, राजोपाध्येनगर, रायगड कॉलनी, रुईकर कॉलनी, शिवाजी चौक, उद्यमनगर या परिसरांत प्रत्येकी एक रुग्ण नव्याने आढळून आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर